एफिलिएट मार्केटिंगमधून पैसे कसे कमवावे? How to earn with affiliate marketing
एफिलिएट प्रोग्रॅम प्रोमोते करून पैसे कमावण्यासाठी तुमच्याकडे ब्लॉग किंवा वेबसाइट असणे एक चांगलं साधन मानलं जात. तुमची रोजची ब्लॉगची ट्राफिक जर जास्त असेल तर तुम्ही अगदी सहजपणे मोठ्या संख्येनं येणाऱ्या तुमच्या वाचकांपर्यंत पोचवू शकता. ब्लॉगप्रमाणेंच युट्युब चॅनेल मार्फत सुद्धा तुम्ही एफिलिएट प्रोग्रॅम प्रमोट करू शकतात.
ब्लॉग आणि युट्युब चॅनेल व्यतिरिक्त तुम्ही एफिलिएट प्रोग्रॅममधील सेवा किंवा उत्पादनं तुमच्या फेसबुक ग्रुप, व्हाट्सअप ग्रुप किंवा इंस्टाग्राम सारख्या माध्यमातून सुद्धा प्रमोट करू शकाल (MAKING MONEY WITH AFFILIATE MARKETING) आणि यासाठी तुम्हांला तुमच्या मित्र परिवारामध्ये मोठ्या संख्येनं फॉलोअर्स जोडावे लागतील. तुमचे हे फॉलोअर्स किंवा वाचक तुमच्या साठी संभाव्य ग्राहक असतील.
ब्लॉग किंवा वेबसाईट वरून कुठलीही उत्पादन किंवा चांगली सेवा यांविषयी माहिती देतांना जर तुमच्या वाचकाला ती अनुरूप नसेल तर तो ती सोडून पुढं जाऊ शकतो पण तुमच्या फेसबुक किंवा इतर शोधलं मीडिया अकाऊंटवरून हि उत्पादनं प्रमोट करत असताना तुम्ही खाडी काळजी घेणं आवश्यक आहे – तुम्ही जर या एफिलिएट प्रोडक्ट्सचा भडीमार करणार असाल तर मग मात्र लोक तुम्हांला दुर्लक्ष करू शकतात किंवा स्पॅम ग्रुप समजुन तुमच्या ग्रुपमधून बाहेत सुद्धा पडू शकतात.
Affiliate Marketing साठी अनेक वेगळे Affiliate Marketing Network आहेत आम्ही काही प्रमुख Affiliate Marketing Network ची यादी तुमच्यासाठी देत आहोत. हि प्रोग्रॅम जोडण्यासाठी सोपी आणि भरपूर उत्पादनं असणारी आहेत तेव्हा तुमच्या तुमच्या गरजेनुसार यातून उत्पादन किंवा सेवा निवडू शकाल –
Best affiliate marketing websites
- ऍमेझॉन एफिलिएट प्रोग्रॅम / Amazon Affiliate Program
- फ्लिपकार्ट एफिलिएट प्रोग्रॅम / Flipkart Affiliate Program
- GoDaddy एफिलिएट प्रोग्रॅम / GoDaddy Affiliate Program
तुम्हाला आमच्या या लेखातील माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि तुम्ही जरूर कमेंट करा.
हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.