Browsing Category

लाईफस्टाईल

5 posts
Food-to-avoid-in-dinner

सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या जेवणात या गोष्टी टाळा (9 Food to avoid after Sunset and In Dinner)

सूर्यास्तानंतर काय खाऊ नये (food to avoid in dinner in Marathi) आणि सूर्योदयानंतर काय खावे. आधुनिक जीवनशैलीत, लोकांना या गोष्टी माहित नाहीत किंवा ते जीवनात त्यांचे पालन करत नाहीत. आयुर्वेदाचे हे सर्व नियम पूर्णपणे समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे आपल्यासाठी शक्य नाही. पण यापैकी एक गोष्टही आपण आयुष्यात पाळू शकलो तर आरोग्यावर बऱ्याच अंशी सकारात्मक परिणाम होतो.
life changing habits

जीवन बदलणाऱ्या सवयी | 5 Life Changing Habits in Marathi

5 Life Changing Habits in Marathi आपल्या जीवनात यशस्वी होण्यामागं सवयीचा फार मोठा प्रभाव असतो. यशस्वी होण्यासाठीं चांगल्या सवयी आत्मसात करणे आणि त्यांना कधीही अंतर न देणं फार आवश्कय आहे. बदलत्या वेळेनुसार आपल्या प्राथमिकता सुद्धा बदलत असतात. वयपरत्वे येणाऱ्या आणि वाढणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला जीवनात बराच संघर्ष करावा लागू शकतो आणि त्यासाठी चांगलं मनोधेर्य आणि आत्मविश्वास हवा असेल तर तो चांगली सवयींनी मिळवता येऊ शकतो.
weight-loss-soup

वजन कमी करण्यात मदत करणारे 5 हिवाळी सूप (weight loss soups)

गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये इतर ऋतूंच्या मानाने भूक थोडी जास्त लागते आणि सहजकच आपला हात हे दिसेल ते खाण्यावर येतो. अश्या वेळेला जर आपण जिभेची इच्छा पुरवण्यासाठी स्नॅक्स, चिप्स प्रकारचे खाद्य ग्रहण करत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी ते खचितच योग्य नाही. थंड वातावरणात उबदार आणि पोषक घटक असलेलं अन्न खाल्ल्यानं तुमचं आरोग्य तर सुधारेलच पण जिभेचे लाड पण पुरवता येऊ शकतात.
screen-time-issues

डिजिटल डिटॉक्स करण्याचे 7 मार्ग (7 Proven ways to digital detox in Marathi)

प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानामुळं आपलं जीवन सुसह्य होत आहे पण त्यामुळं आधी नसलेल्या अनेक नवीन गोष्टी, समस्या सुद्धा निर्माण होत आहेतच - याची चर्चा या लेखात.
2-minute mental health workout to increase your productivity

2-Minute Mental Health Workout (तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी 2 मिनिटांची मानसिक आरोग्य कसरत)

आज आपली जीवनशैली फारच गुंतागुंतीची आणि व्यस्त झालेली आहे. त्यातचं कोरोना नंतर जवळपास प्रत्येकजण घरून काम करत असल्यामुळे स्वतःसाठी थोडासाही वेळ काढणं जमतच नाही. सतत कामाचं टेन्शन, लागोपाठ असलेल्या मिटींग्स हि सध्या प्रत्येकाच्या घरात दिसणारी सामान्य परिस्थिती आहे. हे व्यस्त वेळापत्रक आणि मल्टीटास्किंगमुळे आपल्यात तणाव निर्माण होतो आणि आपल्या उत्पादनक्षमतेवरही परिणाम होतोय.
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee