aboutUs

बे दुणे चार – मराठी ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे.

बे दुणे चार - मराठी ब्लॉग
बे दुणे चार – मराठी ब्लॉग

रोजच्या धावपळीच्या जीवनातून चार निवांतपणाचे क्षण आपल्या आवडत्या गोष्टींसाठी घालवता यावेत, आमची वाचन आणि लिखाणाची आवड जोपासता यावी म्हणून हा सर्व खटाटोप.

बे दुणे चार- मराठी ब्लॉग ची स्थापना ऑगस्ट २०२१ मध्ये केली आहे.

या ब्लॉगवर तुम्हांला मराठी आणि इतर भाषांतील उत्तोमत्तम पुस्तकांची समीक्षा, अर्थसाक्षरता, पर्सनल फायनान्स, नवीन विषयक माहिती, इतर उपयोगी साहित्य वाचकांपर्यंत पोचवावी हा उद्देश ठेवुन बे दुणे चार- मराठी ब्लॉगची सुरवात केलेली आहे. आमच्या या उपक्रमाबद्दल तुमचा मौल्यवान अभिप्राय मला नक्की कळवा.

आमच्या वाचकांपैकी कुणी त्यांचं लिखाण (Guest Blog) प्रसिद्ध करू इच्छित असतील तर त्यांना सुद्धा या व्यासपीठाचा वापर करता यावा यासाठी आम्ही सध्या प्रत्नशील आहोत.

तुम्हांला या ब्लॉगवरील लेख आवडल्यास तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करून आणि हि उपयोगी माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रीणपर्यंत पोचवुन आमच्या या उपक्रमाला हातभार द्यावा.

हा लेख / ब्लॉग तुम्हांला कसा वाटला, आम्हाला येथे लिहा आणि आम्हाला कळवा.