Browsing Category

इंटरनेट

7 posts

इंटरनेट (Internet) संबधी आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मनोरंजक (Interesting Facts in Marathi) माहितीचा खजिना

Do not save the password in browser programs

Google Chrome वर लॉगिन पासवर्ड जतन करू नका | don’t save a password in the browser

आपली बरीच खाती असतात आणि सर्वांचे पासवर्ड लक्षात ठेवणं एका मर्यादेनंतर लक्षात ठेवणे अवघड आहे. हे पासवर्ड लक्षात ठेवण्याऐवजी आपण सोपा उपाय निवडतो तो म्हणजे आपले पासवर्ड Google Chrome आणि Microsoft Edge ब्राउझरच्या पासवर्ड सेव्ह करण्याची सोय वापरतो. तथापि, तुमच्या ब्राऊजर चा ऍक्सेस जर हे सायबर चोर मिळवू शकत असतील तर तर ते तुमचा डेटा चोरू शकतात.
Top 9 Tech Controversies in year 2021

सरत्या वर्षातील 9 सर्वात मोठ्या टेक कॉन्ट्रोवर्सी (Top 9 Tech Controversies in year 2021)

गेली २ वर्षे कोरोना आपल्याला छळतोय आणि सरते २०२१ सुध्या त्याच धामधुमीत संपलं. नेहमीप्रमाणे बऱ्याच घटना घडल्यात, गोंधळ उडाला, काही घटनांनी आपल्या जीवनावर चांगलाच प्रभाव पडला. कोरोनाच्या काळात इंटरनेटचा वापर जितका वाढला, तितकाच वाद Facebook, WhatsApp, Twitter, Apple आणि Amazon वर पाहायला मिळाला. तर आज त्यांच्यावरील वादावर बोलूया.
quora-platform

Quora Partner Program माध्यमातून पैसे कमावता येतात का?

Question or Answer म्हणजेच "Quora" - एक प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात तयार केलेला, जगभरात अनेक भाषांमध्ये उपलब्ध असणारा, ऑनलाइन ज्ञान सामायिकरण (Knowledge Sharing) प्लॅटफॉर्म आहे. या व्यासपीठाची निर्मिती 25 जून 2009 रोजी ऍडम डी'एंजेलो आणि चार्ली चीव्हर यांनी कॅलिफोर्निया येथे केली.
digital-detox

डिजिटल डिटॉक्स (Digital Detox in Marathi)

डिजिटल डिटॉक्स म्हणजे ज्या कालावधीत एखादी व्यक्ती स्मार्टफोन, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, टॅबलेट आणि सोशल मीडिया साइट्स यांसारखी तंत्रज्ञान उपकरणे वापरण्यापासून परावृत्त करते. डिजीटल उपकरणांमधुन "डिटॉक्सिंग" हे सहसा विचलित न होता वास्तविक जीवनातील सामाजिक संवादांवर लक्ष केंद्रित करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. डिजिटल उपकरणे सोडून देऊन, किमान तात्पुरते, लोक सतत कनेक्टिव्हिटीमुळे येणारा ताण सोडू शकतात.

‘डार्क वेब’ काय आहे? | What is Dark Web?

डार्कवेब म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर काम करणाऱ्यांचं नंदनवन - खरं सांगायचं म्हणजे डार्क वेब हि संकल्पना धोकेदायक आहे. जर तुम्हाला इंटरनेट किंवा डार्कवेब बद्दल फक्त जुजबी ज्ञान असेल तर तुम्ही डार्कवेब ह्या प्रकारापासून लांबच राहिलेलं बरं.

इंटरनेट कसे चालते | How does Internet Works

मराठीत आपण इंटरनेट ला अंतरजाल म्हणतो आणि ते कुठल्याही मायाजालापेक्षा कमी नाही. इंग्रजीमध्ये लिहितांना ते Internet किंवा internet असं लिहिलं जातं, काय गोंधळात? पण ह्या दोनी वेगळ्या गोष्टी आहेत.
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee