Guest Blog on बे दुणे चार – मराठी ब्लॉग

Guest Blog on बे दुणे चार - मराठी ब्लॉग

Guest Blog on बे दुणे चार – मराठी ब्लॉग

जर तुम्हाला तुमचे अतिथी लेख (Guest Blog) आमच्या ब्लॉगवर प्रकाशित करण्यात स्वारस्य असेल तर आम्ही तुमचे स्वागत करतो.

गेस्ट पोस्ट काय आहे? (What is Guest post / बॅकलिंक मराठी)

तुम्हांला लेखनाची आवड असेल पण तुमच्या कडे योग्य व्यासपीठ जसं कि स्वतःचा ब्लॉग नसेल तर गेस्ट पोस्ट लिहून कुणीही त्याचं लिखाण ऑनलाइन प्रकाशित करू शकतात.

ब्लॉग्गिंगच्या परिभाषेत यालाच बॅकलिंक (Get a backlink to your blog) तयार करणे असं म्हणतात – म्हणजे तुमच्या नवीन किंवा सध्याच्या ब्लॉगवर ट्रॅफिक वाढवण्यासाठी इतर प्रस्थापित असलेल्या ब्लॉगसाइट्सवर लेख लिहून तुम्ही वाचकांना तुमच्या ब्लॉगवर आणू शकता. प्रस्थापित ब्लॉग किंवा वेबसाइट्सवर असलेल्या ऑरगॅनिक ट्रॅफिक असलेल्या मोठ्या वाचकवर्गापर्यंत तुमचा ब्लॉग पोचवण्यासाठी हि एक अतिशय परिणामकारक पद्धत आहे.

लेख प्रकाशित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन केल्यास आपण आपले लेख आपल्या नावानिशी आमच्या व्यासपीठावर प्रकाशित करू शकता.

गेस्ट ब्लॉगिंगसाठी काही मार्गदर्शक सुचना (Guest Blogging Guidelines) :

 • लेखातील शब्दांची संख्या कमीत कमी ८००-१००० असली पाहिजे. व्याकरणातील चुका नकोत.
 • तुमच्या लेखात काही संदर्भ असतील तर तुम्ही त्या लिंक्स संमीलित करू शकता.
 • तुम्ही पाठवलेला लेक तुमचा स्वतःचा हवा, कुठून कॉपी केलेला नको.
 • तुमच्या लेखात वापरलेल्या ईमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ इत्यादी कुठल्या कॉपीराइटचे उल्लंघन होत नाहीये याची तुम्हाला खात्री करावी लागेल.
 • तुम्ही दुसऱ्या भाषेतून लेख अनुवादित करणार असाल तर यथायोग्य आणि अर्थपुर्ण अनुवाद असला पाहिजे, फक्त गुगल ट्रान्सलेट वापरून केलेली नक्कल नको. तसेच मूळ लेखकांच्या परवानगीने ती लिंकसुद्धा संमीलित करावी लागेल.

गेस्ट ब्लॉगिंगसाठी विषयांची निवड (Guest Blogging Subjects) :

गेस्ट पोस्ट लिहिण्यासाठी कुठल्या विषयच बंधन नाही पण तो विषय आमच्या सध्याच्या साच्यात बसणार हवा. गेस्ट पोस्ट लिहिण्यासाठी तुम्ही या विषयांचा विचार करू शकता, तुम्हांला या विषय व्यतिरिक्त सुद्धा विषयाची निवड करायची असेल तरी काहीही हरकत नाही तुम्ही तुमचा लेख पाठवल्यानंतर संपर्क साधू शकता.

 • पर्सनल फायनान्स (Personal Finance in Marathi)
 • पर्सनल डेव्हलपमेंट (Personal Development articles in Marathi)
 • इंटरनेट (Interesting information on Internet in Marathi)
 • पुस्तक समीक्षा (Book reviews in Marathi)
 • सामान्य ज्ञान ( General Knowledge in Marathi)
 • ब्लॉगिंग (Blogging in Marathi)
 • प्रवास वर्णन (Travel Experiences in Marathi)
 • तुमचे अनुभव (Your experiences)

तुमचे लेख सबमिट करण्यासाठी या फॉर्मचा वापर करा किंवा संपर्क साधा.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee