भारताची पहिली क्रिप्टोकरन्सी 

डिजिटल रुपी 

By  बे दुणे चार - मराठी ब्लॉग

२०२२ च्या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने पहिली डिजिटल करन्सी पायलट प्रोजेक्ट सुरु करण्याला दिलीये मान्यता

Central Bank Digital Currency(CBDT) हि भारत सरकार पुरस्कृत लीगल टेंडर असेलली पहिली क्रिप्टोकरन्सी असेल.

रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) २०२२-२०२३ वर्षादरम्यान डिजिटल रुपी चलन जारी करून आर्थिक वापर सुरु करण्याचा   प्रयन्त करत आहे.

@bedunecharmarathiblog

बे दुणे चार - मराठी ब्लॉग ला भेट द्या