एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? (affiliate marketing in marathi)

affiliate-marketing-in-marathi

एफिलिएट मार्केटिंग सुरवात कशी करावी?

एफिलिएट मार्केटिंगला सुरवात करण्यासाठी तुम्ही कुठल्या चांगल्या एफिलिएट प्रोग्रामसोबत जोडुन घेणं आवश्यक आहे. बहुतेक एफिलिएट मार्केटिंग कंपनीज तुमचे थोडक्यात व्हेरिफिकेशन करून तुमच्या ब्लॉगबद्दल काही माहिती जस तुमच्या ब्लॉग, ट्राफिक सौर्स वगैरे पडताळून पाहून तुम्हाला त्यांच्या प्रोग्रॅम मध्ये समाविष्ट करून घेतात.

एफिलिएट मार्केटिंग प्रोग्रामसाठी रजिस्टर करताना जरी तुम्हाला तुमच्या ब्लॉगविषयक माहिती द्यावी लागत असली तरी फक्त ब्लॉग हे एकाच माध्यम तुम्ही एफिलिएट मार्केटिंगसाठी वापरू शकाल असं बिलकुल नाही. ब्लॉग व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारे तुम्ही तुमचा प्रोग्रॅम प्रमोट करू शकता, जितकी जास्त ग्राहकांपर्यंत तुम्ही हि उत्पादनं किंवा सेवा पोचवू शकाल तुमचं यशस्वी होण्याचे चान्स तितके वाढतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee