November 3, 2021
अमेरिकेतील H-1B व्हिसा म्हणजे काय आहे? What is H-1b Visa
अमेरिकेतील एच-१बी व्हिसा हा तंत्रकुशल मनुष्यबळ अमेरिकेत आयात करण्याची संधी अमेरिकन कंपन्यांना देतो. यामध्ये आयटी, वित्त, लेखा, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, गणित, विज्ञान यासारख्या विशिष्ट क्षेत्रात सैद्धांतिक किंवा तांत्रिक तज्ञांची आवश्यकता असलेल्या विशिष्ट व्यवसायात पदवीधर स्तरावरील कामगारांची नेमणूक अमेरिकन कंपन्यांना करता येते.
November 3, 2021
‘डार्क वेब’ काय आहे? | What is Dark Web?
डार्कवेब म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर काम करणाऱ्यांचं नंदनवन - खरं सांगायचं म्हणजे डार्क वेब हि संकल्पना धोकेदायक आहे. जर तुम्हाला इंटरनेट किंवा डार्कवेब बद्दल फक्त जुजबी ज्ञान असेल तर तुम्ही डार्कवेब ह्या प्रकारापासून लांबच राहिलेलं बरं.
No comments
November 3, 2021
इंटरनेट कसे चालते | How does Internet Works
मराठीत आपण इंटरनेट ला अंतरजाल म्हणतो आणि ते कुठल्याही मायाजालापेक्षा कमी नाही. इंग्रजीमध्ये लिहितांना ते Internet किंवा internet असं लिहिलं जातं, काय गोंधळात? पण ह्या दोनी वेगळ्या गोष्टी आहेत.
November 1, 2021
पुस्तक समीक्षा – ओरिजिन (Origin)
डॅन ब्राउन हे डिजिटल फोर्ट्रेस, डिसेप्शन पॉइंट, एंजल्स अँड डेमन्स, द दा विंची कोड, द लॉस्ट सिम्बॉल आणि अगदी अलीकडे इन्फर्नोचे सर्वाधिक विकले जाणारे लेखक आहेत. रॉबर्ट लँगडनच्या तीन कादंबऱ्या टॉम हँक्स अभिनीत रॉन हॉवर्डने पडद्यासाठी रूपांतरित केल्या आहेत. ते सर्व आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
November 1, 2021
पुस्तक समीक्षा – डिसेप्शन पॉईंट (Deception Point)
आर्टीकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नासाला सापडली.विज्ञानातील त्या घटनेने नसला संजीवनी मिळाली. अन मग सुरु झाली एक जीवघेणी…
November 1, 2021
पुस्तक समीक्षा -इकिगाई(Ikigai)
जपानी लोक असं मानतात कि प्रत्येक माणसाचा ईकीगाई असतोच. या पुस्तकातून लेखकाने दीर्घायुषी जपानी लोकांचं शतायुषी असण्याचं रहस्य आपल्यासमोर मांडलय. या पुस्तकामुळे आपल्यालासुद्धा आपला ईकीगाई सापडायला नक्की मदत होईल.