पुस्तक समीक्षा – मी माणूस शोधतोय(Mi Manus Shodhtoy)

mi-manus-shodhtoy

मी माणूस शोधतोय(Mi Manus Shodhtoy)

वपुंच्या लिखाणामागचा हेतू काय असेल?
त्यांच्याच भाषेत सांगायचं तर –
“मी माणूस शोधतोय.”

माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. नाना स्वरूपात भेटला.
कधी खऱ्या स्वरूपात, कधी खोट्या, तर कधी संपूर्ण स्वरूपात; पुष्कळदा तो नुसतलाही.
या माणसानं मला कधी रडवलं, कधी हसवलं, कधी बेचैन केलं, तर कधी अंतर्मुख …
तरीही माझा शोध चालूच आहे आणि चालूच राहणार. माझा पेशन्स दांडगा आहे.

याचं श्रेयही पुन्हा त्याच माणसांना आहे .

वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे. प्रत्येक शोधाचा काही निष्कर्ष असतो, सिद्धांत असतो. माझा
शोध पूर्ण झालेला नाही; पण निष्कर्ष सापडला आहे.

वपुंना भेटलेल्या या माणसांच्या कथा आणि व्यथा
खास वपु ‘स्टाईल’ मध्ये.

mi-manus-shodhtoy

मी माणूस शोधतोय

लेखक : वसंत पुरुषोत्तम काळे (व.पु.)

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

एकूण पाने : 112

किंमत : ₹ 150 मात्र

मूल्यांकन : ४.५ / ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee