psychologogy-of-money

पुस्तक समीक्षा – पैशाचे मानसशास्त्र (The Psychology of Money)

"पैश्याचे मानसशास्त्र" या पुस्तकाने प्रसिद्ध झाल्यापासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आपल्या रोजच्या जीवनातील पण बहुतेक वेळेस आपण दुर्लक्ष करत असलेलया किंवा हवा त्या पद्धतीने शिकवलेल्या नसलेल्या एका महत्वाच्या विषयाला लेखक अगदी समर्थपणे आपल्यासमोर मांडला आहे.

BEDMAS – PEDMAS – BODMAS

सामान्य कॅल्क्युलेटरचे उत्तर 4+4÷4=2 आणि मोबाइल कॅल्क्युलेटरचे उत्तर 4+4÷4=5 दोन्ही उत्तर अगदी बरोबर आहेत, कुठलंही उत्तर चुकलेलं नाही किंवा यात मोबाईल/संगणकावर असलेल्या कॅलक्युलेटर प्रोग्रॅम मध्ये सुद्धा काहीही दोष नाही, त्यांनी अपेक्षित आणि बरोबर परिणाम दिलेला आहे.

अमेरिकेतील H-1B व्हिसा म्हणजे काय आहे? What is H-1b Visa

अमेरिकेतील एच-१बी व्हिसा हा तंत्रकुशल मनुष्यबळ अमेरिकेत आयात करण्याची संधी अमेरिकन कंपन्यांना देतो. यामध्ये आयटी, वित्त, लेखा, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, गणित, विज्ञान यासारख्या विशिष्ट क्षेत्रात सैद्धांतिक किंवा तांत्रिक तज्ञांची आवश्यकता असलेल्या विशिष्ट व्यवसायात पदवीधर स्तरावरील कामगारांची नेमणूक अमेरिकन कंपन्यांना करता येते.

‘डार्क वेब’ काय आहे? | What is Dark Web?

डार्कवेब म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या बेकायदेशीर काम करणाऱ्यांचं नंदनवन - खरं सांगायचं म्हणजे डार्क वेब हि संकल्पना धोकेदायक आहे. जर तुम्हाला इंटरनेट किंवा डार्कवेब बद्दल फक्त जुजबी ज्ञान असेल तर तुम्ही डार्कवेब ह्या प्रकारापासून लांबच राहिलेलं बरं.

इंटरनेट कसे चालते | How does Internet Works

मराठीत आपण इंटरनेट ला अंतरजाल म्हणतो आणि ते कुठल्याही मायाजालापेक्षा कमी नाही. इंग्रजीमध्ये लिहितांना ते Internet किंवा internet असं लिहिलं जातं, काय गोंधळात? पण ह्या दोनी वेगळ्या गोष्टी आहेत.
origin

पुस्तक समीक्षा – ओरिजिन (Origin)

डॅन ब्राउन हे डिजिटल फोर्ट्रेस, डिसेप्शन पॉइंट, एंजल्स अँड डेमन्स, द दा विंची कोड, द लॉस्ट सिम्बॉल आणि अगदी अलीकडे इन्फर्नोचे सर्वाधिक विकले जाणारे लेखक आहेत. रॉबर्ट लँगडनच्या तीन कादंबऱ्या टॉम हँक्स अभिनीत रॉन हॉवर्डने पडद्यासाठी रूपांतरित केल्या आहेत. ते सर्व आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee