life changing habits

जीवन बदलणाऱ्या सवयी | 5 Life Changing Habits in Marathi

5 Life Changing Habits in Marathi आपल्या जीवनात यशस्वी होण्यामागं सवयीचा फार मोठा प्रभाव असतो. यशस्वी होण्यासाठीं चांगल्या सवयी आत्मसात करणे आणि त्यांना कधीही अंतर न देणं फार आवश्कय आहे. बदलत्या वेळेनुसार आपल्या प्राथमिकता सुद्धा बदलत असतात. वयपरत्वे येणाऱ्या आणि वाढणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला जीवनात बराच संघर्ष करावा लागू शकतो आणि त्यासाठी चांगलं मनोधेर्य आणि आत्मविश्वास हवा असेल तर तो चांगली सवयींनी मिळवता येऊ शकतो.
small-saving-investments

Small Savings Scheme योजनेत गुंतवणुक करून सुरक्षित परतावा मिळवा (small savings scheme in marathi)

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकार तर्फे अनेक गुंतवणूक योजना बनवलेल्या आहेत. सरकार पुरस्कृत असल्यामुळें या योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि निश्चित परतावा देण्यासाठी ओळखल्या जातात.या लेखात आपण जाणुन घेणार आहोत अश्याच काही अल्पबचत गुंतवणूक योजनांबद्दल ज्या तुम्हांला सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्याची कमी देतात.
weight-loss-soup

वजन कमी करण्यात मदत करणारे 5 हिवाळी सूप (weight loss soups)

गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये इतर ऋतूंच्या मानाने भूक थोडी जास्त लागते आणि सहजकच आपला हात हे दिसेल ते खाण्यावर येतो. अश्या वेळेला जर आपण जिभेची इच्छा पुरवण्यासाठी स्नॅक्स, चिप्स प्रकारचे खाद्य ग्रहण करत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी ते खचितच योग्य नाही. थंड वातावरणात उबदार आणि पोषक घटक असलेलं अन्न खाल्ल्यानं तुमचं आरोग्य तर सुधारेलच पण जिभेचे लाड पण पुरवता येऊ शकतात.
piggy-bank

आपले आर्थिक आरोग्य कसे नष्ट करतो (how you destroy your financial health)

प्रत्येकजण आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञानाच्या कौशल्यानुसार पैसा कमावतो पण अधिक शिक्षित असलेली व्यक्ती आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवू शकेल किंवा तिचा योग्य विनोयोग करेलच याशी काहीही शास्वती नाही आणि फक्त एकच - अर्थसाक्षरता नसणे.
digital-rupee

डिजिटल रुपी (Digital Rupee)

सालाबादाप्रमाणे आज १ फेब्रुवारीला भारताच्या युनिअन बजेट २०२२ ची घोषणा झाली. भारताच्या अर्थमंत्री सौ. निर्मला सीतारामन यांनी आपल्या…
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee