Browsing Tag
अर्थसाक्षरता
6 posts
November 24, 2023
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) नियमात बदल | rule change for SCSS
केंद्र सरकारच्या पाठिंब्याने, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या टप्प्यासाठी स्थिर आणि सुरक्षित उत्पन्न स्त्रोत प्रदान करते. कोणताही ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. SCSS हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे कारण तो सुरक्षित परतावा देतो. 2004 मध्ये सादर करण्यात आलेली ही योजना ग्राहकांना हमी परतावा आणि कर लाभांसह कमी-जोखीम गुंतवणुकीचा पर्याय देते. योजनेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेले पोस्ट ऑफिस किंवा बँकांद्वारे करू शकतात.
No comments
February 24, 2022
Small Savings Scheme योजनेत गुंतवणुक करून सुरक्षित परतावा मिळवा (small savings scheme in marathi)
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकार तर्फे अनेक गुंतवणूक योजना बनवलेल्या आहेत. सरकार पुरस्कृत असल्यामुळें या योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि निश्चित परतावा देण्यासाठी ओळखल्या जातात.या लेखात आपण जाणुन घेणार आहोत अश्याच काही अल्पबचत गुंतवणूक योजनांबद्दल ज्या तुम्हांला सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्याची कमी देतात.
February 3, 2022
आपले आर्थिक आरोग्य कसे नष्ट करतो (how you destroy your financial health)
प्रत्येकजण आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञानाच्या कौशल्यानुसार पैसा कमावतो पण अधिक शिक्षित असलेली व्यक्ती आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवू शकेल किंवा तिचा योग्य विनोयोग करेलच याशी काहीही शास्वती नाही आणि फक्त एकच - अर्थसाक्षरता नसणे.
February 1, 2022
डिजिटल रुपी (Digital Rupee)
सालाबादाप्रमाणे आज १ फेब्रुवारीला भारताच्या युनिअन बजेट २०२२ ची घोषणा झाली. भारताच्या अर्थमंत्री सौ. निर्मला सीतारामन यांनी आपल्या…
December 24, 2021
एकापेक्षा जास्त बचत खाती असण्याचे ५ फायदे (5 Benefits of having multiple savings accounts)
बचत खातं हे अतिरिक्त पैसे बाजूला टाकण्यासाठी आणि प्राथमिक गुंतवणुकीसाठी एक सर्वमान्य मार्ग आहे. एक चांगले बचत खाते तुमचे पैसे सुरक्षित ठेवते आणि व्याज देते, ज्यामुळे तुमची शिल्लक वेळोवेळी वाढू शकते. एकापेक्षा जास्त बचत खाते कधी उघडायचे?
November 14, 2021
अर्थसाक्षरता (Financial Literacy in Marathi)
पैसे सर्वच कमावतात पण आपल्या पैश्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक, पैश्याचा योग्य विनियोग, बचत सर्वानाच जमेल असं नाही. आपण पाहतो कि अगदी जास्त शिकलेली लोक सुद्धा योग्य वित्तव्यवस्थापन जमलं नसल्यास आर्थिक दृष्ट्या कोलमडलेलें असतात - म्हणून अर्थसाक्षरता महत्वाची आहे.