Browsing Tag

पर्सनल फायनान्स

12 posts
small-saving-investments

Small Savings Scheme योजनेत गुंतवणुक करून सुरक्षित परतावा मिळवा (small savings scheme in marathi)

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकार तर्फे अनेक गुंतवणूक योजना बनवलेल्या आहेत. सरकार पुरस्कृत असल्यामुळें या योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि निश्चित परतावा देण्यासाठी ओळखल्या जातात.या लेखात आपण जाणुन घेणार आहोत अश्याच काही अल्पबचत गुंतवणूक योजनांबद्दल ज्या तुम्हांला सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्याची कमी देतात.
piggy-bank

आपले आर्थिक आरोग्य कसे नष्ट करतो (how you destroy your financial health)

प्रत्येकजण आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञानाच्या कौशल्यानुसार पैसा कमावतो पण अधिक शिक्षित असलेली व्यक्ती आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवू शकेल किंवा तिचा योग्य विनोयोग करेलच याशी काहीही शास्वती नाही आणि फक्त एकच - अर्थसाक्षरता नसणे.
investforkid

तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक पर्याय (investment options for your girl child)

तुमच्या मुलींना आर्थिकदृष्ट्या मजबूत स्वतंत्र आणि सक्षम बनवण्यासाठी तुम्ही लवकर गुंतवणुक सुरु करायला हवी. मुलींचं भविष्य आर्थिकभविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्याला सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय पर्यायांबद्दल जाणून घेऊया या लेखात.
How long you will survive if you have no income

तुमचे उत्पन्न नसेल तर तुम्ही किती काळ काढू शकता । How long you will survive if you have no income?

अनाहूतपणे येणारी संकट आपलं आर्थिक दृष्ट्या फार नुकसान करू शकतात आणि आपल्याला आपल्या आर्थिक जीवनात काही वर्षं माग ढकलुनच सारतात. महत्वाचा प्रश्न हा आहे कि - आपण अश्या (आर्थिक) संकटांसाठी तयार आहोत का?
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee