Browsing Tag
सामान्य ज्ञान
6 posts
January 1, 2022
सरत्या वर्षातील 9 सर्वात मोठ्या टेक कॉन्ट्रोवर्सी (Top 9 Tech Controversies in year 2021)
गेली २ वर्षे कोरोना आपल्याला छळतोय आणि सरते २०२१ सुध्या त्याच धामधुमीत संपलं. नेहमीप्रमाणे बऱ्याच घटना घडल्यात, गोंधळ उडाला, काही घटनांनी आपल्या जीवनावर चांगलाच प्रभाव पडला.
कोरोनाच्या काळात इंटरनेटचा वापर जितका वाढला, तितकाच वाद Facebook, WhatsApp, Twitter, Apple आणि Amazon वर पाहायला मिळाला. तर आज त्यांच्यावरील वादावर बोलूया.
No comments
December 3, 2021
पैश्याचा इतिहास (History Of Money)
History Of Money / पैश्याचा इतिहास “पैसा”. अक्ख जग याच्या अवतीभोवतीच चाललंय. माणसातला प्रत्येकजण पैस मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न…
November 28, 2021
भारताचे संविधान 13 मनोरंजक तथ्ये (13 Amazing facts about Indian Constitution)
आपल्या देशाने, भारताने १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश वसाहतींच्या बेड्या तोडल्या, या वस्तुस्थितीची आपल्यापैकी बहुतेकांना जाणीव आहे. या वैविध्यपूर्ण राष्ट्रातील आपण सुमारे तीन वर्षांनंतर प्रजासत्ताक स्थापन केले. तोपर्यंत ज्याला भारतीय संघ म्हणतात ते २६ जानेवारी १९५० रोजी औपचारिकपणे भारतीय प्रजासत्ताक बनण्यासाठी तयार झाले. दोन्ही ऐतिहासिक दिवस अनुक्रमे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन म्हणून स्मरणात ठेवले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की यामागे कोणत्या कारणामुळे ही उंची गाठणे शक्य झाले? उत्तर आहे भारतीय राज्यघटना - आपल्या प्रजासत्ताकाचा संस्थापक दस्तऐवज आणि सर्वोच्च कायदा.
November 24, 2021
तुमच्या फोनबद्दल 9 कमी ज्ञात तथ्ये (9 Less known facts about your mobile phone)
आज मोबाइल किंवा स्मार्टफोन वापरत नाही असा व्यक्ती सापडणं थोडं कठीण आहे. वयपरत्वे ज्यांना या तंत्रज्ञानाचा थोडा तिटकारा आहे त्याव्यतिरिक्त जवळपास प्रत्येकाच्याच हातांत आह स्मार्ट फोन दिसतो.अवघ्या एका दशकात स्मार्टफोन्सचा प्रवास हा लक्झरीपासून सुरु होऊन एक जीवनावश्यक म्हणता येईल इथपर्यंत आलेला आहे.
November 7, 2021
तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठा जिवंत प्राणी(largest living animal in world) कोणता आहे?
तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात मोठा जिवंत प्राणी कोणता आहे?जगातील सर्वात मोठा जिवंत प्राणी कोणता बरेंच लोक "हत्ती" असं उत्तर देतील, आणि एक प्रकारें ते उत्तर बरोबर आहे. हत्ती हा जमिनीवर राहणार सर्वात मोठा प्राणी आहे, पण संबध पृथ्वीवर सध्या जिवंत असलेला सर्वात मोठा प्राणी आहे - "ब्लू व्हेल किंवा निळा देवमासा".
November 3, 2021
BEDMAS – PEDMAS – BODMAS
सामान्य कॅल्क्युलेटरचे उत्तर 4+4÷4=2 आणि मोबाइल कॅल्क्युलेटरचे उत्तर 4+4÷4=5 दोन्ही उत्तर अगदी बरोबर आहेत, कुठलंही उत्तर चुकलेलं नाही किंवा यात मोबाईल/संगणकावर असलेल्या कॅलक्युलेटर प्रोग्रॅम मध्ये सुद्धा काहीही दोष नाही, त्यांनी अपेक्षित आणि बरोबर परिणाम दिलेला आहे.