पुस्तक समीक्षा – डिसेप्शन पॉईंट (Deception Point)

deception-point

आर्टीकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नासाला सापडली.
विज्ञानातील त्या घटनेने नसला संजीवनी मिळाली.

अन मग सुरु झाली एक जीवघेणी घट्नाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीची विश्लेषण करणाऱ्या राकेल सेक्सटन ला था स्थळी पाठवले आणि सुरु झाली एक स्फोटक मालिका.

त्या उल्के बाबत अनेक वावड्या उठू लागल्या , एक वैज्ञानिक फसवणूक, जनतेची आणि राष्ट्राची.

३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली,
विमाने आली, हत्यासत्र सुरु झाले.

तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली
सत्य उघडकीस आले तर?

ते उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न

अद्यावत तंत्रज्ञान, राजकारण आवैज्ञानिक मागोवा यांत ढवळून निघालेली अमेरिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts
weight loss soup Personal Finance Tips India’s legal tender Crypto Digital Rupee