Browsing Tag
Personal Finance In Marathi
1 post
March 12, 2022
कोरोनानें आपल्याला काय शिकवलं? (6 Life Lessons From Corona)
गेल्या २ वर्षांपासून आपल्या जीवनांत कितीतरी बदल घडलेत ते अकस्मात उपटलेल्या या कोरोना संकटाने. शाळा, ऑफिस, व्यवसाय,इतकच काय आपल्या रोजच्या आवडी-निवडी, सवयी सर्वच काही बदलले आहेत. कोरोनामुले आपल्या जीवनात कितीतरी उलथापालथ केली आणि जसं वर सांगितले तसेच आयुष्यभर पुरतील असे काही धडे पण आपल्याला दिलेत. चला तर बघूया - अकस्मात उद्भवलेल्या ग्लोबल महामारीसारख्या परिस्थितीनं आपल्याला कुठले जीवनावश्यक धडे दिलेत.
One comment