Browsing Tag
पुस्तक समीक्षा
5 posts
December 12, 2021
एका तेलियाने (Eka Teliyane – 1 and Only 1 Master in Oil Game)
एका तेलियाने - हे एक चरित्र आहे सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित व्यक्तीचं. यांचं महत्व इतकं कि हा मनुष्य आजारी पडला तर अमेरिकेची आणि इतरही देशांची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा कुण्या देशावर प्रसन्न झाला, तर अनेक त्या देशांत अक्षरशः दिवाळी साजरी व्हायची.
2 comments
December 7, 2021
पुस्तक समीक्षा – हिटलरचा अणुबॉम्ब कसा फसला? (How did Hitlers bomb explode)
आतापर्यंत तुम्ही पुष्कळ हेरकथा वाचल्या असतील; परंतु गुप्तहेर कसा तयार केला जातो याबद्दलची माहिती तुम्ही क्वचितच कुठे वाचली असेल. या पुस्तकात हेरशाळांमध्ये गुप्तहेर कसे तयार केले जातात, याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यावरून गुप्तहेर बनणार्या व्यक्तीस किती कठीण अभ्यासक्रमास तोंड द्यावं लागतं याचा तुम्हाला अंदाज येईल.
December 7, 2021
पुस्तक समीक्षा – चाणक्याचा मंत्र (Chanakyas Chant)
आधुनिक भारत हा वर्गद्वेष, लाचलुचपत आणि दुफळी माजवणाऱ्या राजकारणामुळे जणू पुरातन भारताप्रमाणेच फुटलेला असतो – आणि याच पार्श्वभूमीवर गंगासागर संचार करतात. हा धूर्त ब्राह्मण – जो अनिर्बंधरीत्या हाव, लाच देण्याघेण्याची वृत्ती, वैषयिक नित्यनियमांपासून फारकत घेणे असल्या बाबींचा वापर करून एकत्र भारताचे स्वप्न पुन्हा प्रत्यक्षात आणू शकेल का?
November 15, 2021
पुस्तक समीक्षा – रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad)
“रिच डॅड पुअर डॅड” चा थोडक्यात सारांश : लोक आर्थिक समस्यांशी झगडण्याचे मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्षे शाळेत घालवतात पण पैसे आणि गुंतवणुकीबद्दल काहीच शिकत नाहीत. याचा परिणाम असा होतो की लोक पैशाच्या सेवेसाठी काम करायला शिकतात. पण त्यांच्यासाठी पैसे लावायला कधीच शिकत नाहीत."
November 1, 2021
पुस्तक समीक्षा -इकिगाई(Ikigai)
जपानी लोक असं मानतात कि प्रत्येक माणसाचा ईकीगाई असतोच. या पुस्तकातून लेखकाने दीर्घायुषी जपानी लोकांचं शतायुषी असण्याचं रहस्य आपल्यासमोर मांडलय. या पुस्तकामुळे आपल्यालासुद्धा आपला ईकीगाई सापडायला नक्की मदत होईल.